मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. व्यक्ती भावनिक गैरवर्तनाला बळी पडण्याची शक्यता केव्हा असते ते तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.

व्यक्ती भावनिक गैरवर्तनाला बळी पडण्याची शक्यता केव्हा असते ते तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

आत्मविश्वासाचा अभाव आणि मानसिक असुरक्षितता असलेल्या व्यक्ती सहजपणे इतरांच्या प्रभावाखाली येतात. जेव्हा व्यक्ती आर्थिक किंवा भावनिकदृष्ट्या दुसऱ्यावर विसंबून असते आणि तिला स्वतःच्या हक्कांची जाणीव नसते, तेव्हा ती भावनिक शोषणाला लवकर बळी पडते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×