English

खालील प्रश्‍नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. आपण दैनंदिन वापरात कोणकोणती मूलद्रव्ये (धातू व अधातू), संयुगे, मिश्रणे वापरतो? - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

खालील प्रश्‍नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

आपण दैनंदिन वापरात कोणकोणती मूलद्रव्ये (धातू व अधातू), संयुगे, मिश्रणे वापरतो?

Answer in Brief
Advertisements

Solution

आपल्या दैनंदिन जीवनातील मिश्रणांचे उदाहरणे:

  1. लिंबू आणि पाणी

  2. साखर आणि दूध

  3. मीठ आणि पाणी

  4. सीरियल आणि दूध

  5. सिमेंट

  6. हवा

दैनंदिन जीवनातील संयुगांचे उदाहरणे:

  1. मीठ \[\ce{NaCl}\]

  2. साखर \[\ce{C12H22O11}\]

  3. बेकिंग पावडर \[\ce{NaHCO3}\]

  4. व्हिनेगर (सिरका) \[\ce{CH3COOH}\]

  5. इथेनॉल

दैनंदिन जीवनातील मूलद्रव्यांचे उदाहरणे:

  1. अ‍ॅल्युमिनिअम
  2. तांबे

  3. लोखंड

  4. चांदी

  5. सोनं

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 14: मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे - स्वाध्याय [Page 120]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 14 मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे
स्वाध्याय | Q 6. आ. | Page 120
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×