Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
आपण दैनंदिन वापरात कोणकोणती मूलद्रव्ये (धातू व अधातू), संयुगे, मिश्रणे वापरतो?
थोडक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
आपल्या दैनंदिन जीवनातील मिश्रणांचे उदाहरणे:
-
लिंबू आणि पाणी
-
साखर आणि दूध
-
मीठ आणि पाणी
-
सीरियल आणि दूध
-
सिमेंट
-
हवा
दैनंदिन जीवनातील संयुगांचे उदाहरणे:
-
मीठ \[\ce{NaCl}\]
-
साखर \[\ce{C12H22O11}\]
-
बेकिंग पावडर \[\ce{NaHCO3}\]
-
व्हिनेगर (सिरका) \[\ce{CH3COOH}\]
-
इथेनॉल
दैनंदिन जीवनातील मूलद्रव्यांचे उदाहरणे:
- अॅल्युमिनिअम
-
तांबे
-
लोखंड
-
चांदी
-
सोनं
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
