English

खालील प्रश्‍नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा. त्सुनामी म्हणजे काय? - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

खालील प्रश्‍नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.

त्सुनामी म्हणजे काय? 

Very Short Answer
Advertisements

Solution

महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या या लाटांना 'त्सुनामी लाटा' म्हणतात. त्सुनामी हा जपानी भाषेतील शब्द आहे. त्सुनामी याचा अर्थ किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: आपत्ती व्यवस्थापन - स्वाध्याय [Page 122]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 10 आपत्ती व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 4. अ. a | Page 122
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×