हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खालील प्रश्‍नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा. त्सुनामी म्हणजे काय?

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्‍नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.

त्सुनामी म्हणजे काय? 

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या या लाटांना 'त्सुनामी लाटा' म्हणतात. त्सुनामी हा जपानी भाषेतील शब्द आहे. त्सुनामी याचा अर्थ किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: आपत्ती व्यवस्थापन - स्वाध्याय [पृष्ठ १२२]

APPEARS IN

बालभारती Samanya Vigyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 10 आपत्ती व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 4. अ. a | पृष्ठ १२२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×