English

खालील प्रदूषकांचे मानवनिर्मित व निसर्गनिर्मित या गटांमध्ये वर्गीकरण करा. सांडपाणी, धूळ, परागकण, रासायनिक खते, वाहनांचा धूर, शैवाल, किटकनाशके, पशुपक्ष्यांची विष्ठा. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

खालील प्रदूषकांचे मानवनिर्मित व निसर्गनिर्मित या गटांमध्ये वर्गीकरण करा.

सांडपाणी, धूळ, परागकण, रासायनिक खते, वाहनांचा धूर, शैवाल, किटकनाशके, पशुपक्ष्यांची विष्ठा.

Short Answer
Advertisements

Solution

प्रदूषक गट
सांडपाणी मानवनिर्मित
धूळ निसर्गनिर्मित
परागकण निसर्गनिर्मित
रासायनिक खते मानवनिर्मित
वाहनांचा धूर मानवनिर्मित
शैवाल निसर्गनिर्मित
किटकनाशके मानवनिर्मित
पशुपक्ष्यांची विष्ठा निसर्गनिर्मित
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: प्रदूषण - स्वाध्याय [Page 117]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 8 प्रदूषण
स्वाध्याय | Q 7. | Page 117
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×