मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

खालील प्रदूषकांचे मानवनिर्मित व निसर्गनिर्मित या गटांमध्ये वर्गीकरण करा. सांडपाणी, धूळ, परागकण, रासायनिक खते, वाहनांचा धूर, शैवाल, किटकनाशके, पशुपक्ष्यांची विष्ठा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रदूषकांचे मानवनिर्मित व निसर्गनिर्मित या गटांमध्ये वर्गीकरण करा.

सांडपाणी, धूळ, परागकण, रासायनिक खते, वाहनांचा धूर, शैवाल, किटकनाशके, पशुपक्ष्यांची विष्ठा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

प्रदूषक गट
सांडपाणी मानवनिर्मित
धूळ निसर्गनिर्मित
परागकण निसर्गनिर्मित
रासायनिक खते मानवनिर्मित
वाहनांचा धूर मानवनिर्मित
शैवाल निसर्गनिर्मित
किटकनाशके मानवनिर्मित
पशुपक्ष्यांची विष्ठा निसर्गनिर्मित
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: प्रदूषण - स्वाध्याय [पृष्ठ ११७]

APPEARS IN

बालभारती Samanya Vigyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 8 प्रदूषण
स्वाध्याय | Q 7. | पृष्ठ ११७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×