English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा. उदा., साखर-ऊस. (अ) फुटाणे -(आ) मनुके -(इ) भाकरी -(ई) चपाती -(उ) वेफर्स - (ऊ) सॉस - (ए) सरबत - (ऐ) चिक्की -

Advertisements
Advertisements

Question

खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.

उदा., साखर-ऊस.

(अ) फुटाणे -
(आ) मनुके -
(इ) भाकरी -
(ई) चपाती -
(उ) वेफर्स - 
(ऊ) सॉस - 
(ए) सरबत - 
(ऐ) चिक्की -

Short Answer
Advertisements

Solution

(अ) फुटाणे - साखर
(आ) मनुके - काळी द्राक्षे
(इ) भाकरी - तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका
(ई) चपाती - गहू
(उ) वेफर्स - बटाटा, केळे, फणस
(ऊ) सॉस - टमाटा
(ए) सरबत - लिंबू, कोकम, वाळा, जांभूळ इत्यादी
(ऐ) चिक्की - शेंगदाणा, तीळ, राजगिरा, चणा, काजू इत्यादी

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: मोठी आई - स्वाध्याय [Page 37]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
Chapter 13 मोठी आई
स्वाध्याय | Q ८. | Page 37
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
Chapter 13 मोठी आई
स्वाध्याय | Q ८. | Page 44

RELATED QUESTIONS

‘गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.

(अ) बकरी -

(आ) वाघ -

(इ) बेडूक -

(ई) कुत्रा -

(उ) मांजर -

(ऊ) मोर -


भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

सुगरण पक्षी सुबक वीण कशाने घालतो?


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?


एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

समुद्राच्या खोलवर अंधार का असतो?


तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे?


कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.

‘‘घाबरू नकोस, हा तर खेकडा!’’


सांगा पाहू.

शर्टाच्या खिशावर
रुबाबात बसतो,
काहीही लिहिण्यासाठी
माझ्याशिवाय पर्याय नसतो.

कोण ते सांगा.

पाण्यात राहणारे -


खालील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

सगेसोयरे, पाहुणे, नातेवाईक, भाऊबंद


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×