English

खालील पानाचे गुणधर्म दिले आहे. गुणधर्मासाठी एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा. गुळगुळीत पृष्ठभाग - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

खालील पानाचे गुणधर्म दिले आहे. गुणधर्मासाठी एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा.

गुळगुळीत पृष्ठभाग

Short Answer
Advertisements

Solution

केळीच्या झाडाला गुळगुळीत पाने असतात. या पानांचे तळ रुंद होऊन एकमेकांभोवती घट्टपणे गुंडाळले जातात. यालाच 'केळीचे खांब' अस म्हणतात. केळीची पाने मऊ, गुळगुळीत आणि मोठी असतात. त्यांचा उपयोग जेवणासाठी पण केला जातो. केळीच्या पानाला धार्मिक कार्यात खूप महत्त्व असते. केळीचे झाड हे जगातील सर्वात मोठी मांसल खोड असलेली सपुष्प वनस्पती आहे. केळीचे झाड कंदापासून निर्माण होते. याचे खोड छद्मखोड असते. केळीच्या झाडाला फूल येते, त्याला केळफूल म्हणतात. केळफुलापासूनच केळ्याचे घड मिळतात. एका घडात साधारणपणे वीस केळी असतात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: वनस्पती : रचना व कार्ये - स्वाध्याय [Page 128]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 2 वनस्पती : रचना व कार्ये
स्वाध्याय | Q 6. (i) | Page 128
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×