मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खालील पानाचे गुणधर्म दिले आहे. गुणधर्मासाठी एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा. गुळगुळीत पृष्ठभाग

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील पानाचे गुणधर्म दिले आहे. गुणधर्मासाठी एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा.

गुळगुळीत पृष्ठभाग

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

केळीच्या झाडाला गुळगुळीत पाने असतात. या पानांचे तळ रुंद होऊन एकमेकांभोवती घट्टपणे गुंडाळले जातात. यालाच 'केळीचे खांब' अस म्हणतात. केळीची पाने मऊ, गुळगुळीत आणि मोठी असतात. त्यांचा उपयोग जेवणासाठी पण केला जातो. केळीच्या पानाला धार्मिक कार्यात खूप महत्त्व असते. केळीचे झाड हे जगातील सर्वात मोठी मांसल खोड असलेली सपुष्प वनस्पती आहे. केळीचे झाड कंदापासून निर्माण होते. याचे खोड छद्मखोड असते. केळीच्या झाडाला फूल येते, त्याला केळफूल म्हणतात. केळफुलापासूनच केळ्याचे घड मिळतात. एका घडात साधारणपणे वीस केळी असतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: वनस्पती : रचना व कार्ये - स्वाध्याय [पृष्ठ १२८]

APPEARS IN

बालभारती Samanya Vigyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 2 वनस्पती : रचना व कार्ये
स्वाध्याय | Q 6. (i) | पृष्ठ १२८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×