English

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. काळजात त्यांच्या भरली शहाळी

Advertisements
Advertisements

Question

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

काळजात त्यांच्या भरली शहाळी

One Line Answer
Advertisements

Solution

शहाळ्यातले पाणी जसे गोड व खोबरे मधुर असते त्याप्रमाणे माणसांचे मने कोमल व स्वभाव गोड असतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: गोमू माहेरला जाते (गीत) - स्वाध्याय [Page 21]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 10 गोमू माहेरला जाते (गीत)
स्वाध्याय | Q ३. (आ) (अ) | Page 21
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×