मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. काळजात त्यांच्या भरली शहाळी

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

काळजात त्यांच्या भरली शहाळी

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

शहाळ्यातले पाणी जसे गोड व खोबरे मधुर असते त्याप्रमाणे माणसांचे मने कोमल व स्वभाव गोड असतो.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: गोमू माहेरला जाते (गीत) - स्वाध्याय [पृष्ठ २१]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 10 गोमू माहेरला जाते (गीत)
स्वाध्याय | Q ३. (आ) (अ) | पृष्ठ २१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×