Advertisements
Advertisements
Question
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (२)
Advertisements
Solution
- कवी - जगदीश खेबुडकर
- स्वसामर्थ्याची ओळख करून देणे व स्वकष्टांचे महत्त्व पटवून देणे हा या कवितेचा विषय आहे.
- 'आकाशी झेप घे रे' कवितेद्वारे कवी जगदीश खेबुडकर यांनी स्वकष्टाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. माणसाने सभोवताली दिसणाऱ्या लोभ-मोहाला बळी पडू नये. आपल्या भोवतीचे सुरक्षिततेचे व परावलंबित्वाचे कवच भेदावे, तसेच स्वसामर्थ्यावर, स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवावा. या बळावर यशाची शिखरे सर करावीत हा संदेश कवीने दिला आहे. श्रमप्रतिष्ठेचे मूल्य यातून कवी मांडू पाहत आहेत व स्वकष्टाने जगण्याचा संदेश देत आहेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
तुलना करा.
| पिंजऱ्यातील पोपट | पिंजऱ्याबाहेरील पोपट |
| ______ | ______ |
| ______ | ______ |
| ______ | ______ |
पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील (आकाशी झेप घे रे) ओळी शोधून लिहा.
कवीने (आकाशी झेप घे रे) यशप्राप्तीच्या संदर्भांत सांगितलेली सुवचने लिहा.
____________
____________
खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले’
‘आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा’, या ओळीतील मथितार्थ स्पष्ट करा.
‘स्वसामर्थ्याची जाणीव’ हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे, हे विधान स्पष्ट करा.
‘घर प्रसन्नतेने नटले’, याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा.
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. (२)
- प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. (२)
1. कलंक - ___________
2. सकलकामना - __________
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृतिबंध पूर्ण करा. (२)

|
आकाशी झेप घे रे पाखरा तुजभवती वैभव, माया तुज पंख दिले देवाने कष्टाविण फळ ना मिळते घामातुन मोती फुलले |
2. तुलना करा. (२)
| पिंजऱ्यातील पोपट | पिंजऱ्याबाहेरील पोपट |
3. पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा
4. पुढील काव्यपंक्तीतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा. (२)
कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळत
खालील मुद्दयांचा आधारे 'आकाशी झेप घे रे' या कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
| क्र. | प्रश्न | उत्तर |
| १ | कवी किंवा कवयित्रीचे नाव. | |
| २ | कवितेचा विषय. | |
| ३ | प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. उदा. व्यथा, वैभव सुखलोलुप, साजिरा | |
| ४ | कवितेतून मिळणारा संदेश. | |
| ५ | प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा. | |
| ६ | कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा. |
खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
खालील पंक्तींचे रसग्रहण करा.
‘घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा’
