Advertisements
Advertisements
Question
खालील माहितीवरून x हे चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहा.
कोटी 7 असलेली एकपदी
Sum
Advertisements
Solution
एकच पद असलेल्या बहुपदीला एकपदी म्हणतात. तसेच, चलाच्या सर्वांत मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी म्हणतात
`3x^7` ही x ची कोटी 7 असलेली एकपदी आहे.
shaalaa.com
बहुपदीची कोटी
Is there an error in this question or solution?
Chapter 3: बहुपदी - सरावसंच 3.1 [Page 39]
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील माहितीवरून x हे चल वापरून एक बहुपदी लिहा.
कोटी 8 असलेली त्रिपदी
खालील बहुपदीची कोटी लिहा.
x0
खालील बहुपदीची कोटी लिहा.
x2
खालील बहुपदीची कोटी लिहा.
`2p - sqrt7`
खालील बहुपदीची कोटी लिहा.
7y − y3 + y5
खालील बहुपदीची कोटी लिहा.
7y − y3 + y5
खाली काही बहुपदी दिल्या आहेत. त्या बहुपदी दिलेल्या चौकटींत योग्य ठिकाणी लिहा.

`sqrt7` या बहुपदीची कोटी किती?
0 बहुपदीची कोटी किती असते?
खालील बहुपदीची कोटी लिहा.
5 + 3x4
