Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील माहितीवरून x हे चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहा.
कोटी 7 असलेली एकपदी
बेरीज
Advertisements
उत्तर
एकच पद असलेल्या बहुपदीला एकपदी म्हणतात. तसेच, चलाच्या सर्वांत मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी म्हणतात
`3x^7` ही x ची कोटी 7 असलेली एकपदी आहे.
shaalaa.com
बहुपदीची कोटी
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: बहुपदी - सरावसंच 3.1 [पृष्ठ ३९]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील माहितीवरून x हे चल वापरून एक बहुपदी लिहा.
कोटी 8 असलेली त्रिपदी
खालील बहुपदीची कोटी लिहा.
`sqrt5`
खालील बहुपदीची कोटी लिहा.
x0
खालील बहुपदीची कोटी लिहा.
`sqrt2m^10 - 7`
खालील बहुपदीची कोटी लिहा.
`2p - sqrt7`
खालील बहुपदीची कोटी लिहा.
7y − y3 + y5
खालील बहुपदीची कोटी लिहा.
m3n7 − 3m5n + mn
`sqrt7` या बहुपदीची कोटी किती?
खालील बहुपदीची कोटी लिहा.
5 + 3x4
खालील बहुपदीची कोटी लिहा.
ax7 + bx9 {a, b या स्थिर संख्या आहेत.}
