Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील बहुपदीची कोटी लिहा.
m3n7 − 3m5n + mn
Advertisements
उत्तर
m3n7 या पदामध्ये m आणि n यांच्या घातांकाची बेरीज 3 + 7 = 10 आहे आणि ही बेरीज इतर पदातील चलांच्या घातांकाच्या बेरजेपेक्षा सर्वाधिक आहे.
∴ m3n7 − 3m5n + mn या बहुपदीची कोटी 10 आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील माहितीवरून x हे चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहा.
कोटी 7 असलेली एकपदी
खालील माहितीवरून x हे चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहा.
कोटी 35 असलेली द्विपदी
खालील माहितीवरून x हे चल वापरून एक बहुपदी लिहा.
कोटी 8 असलेली त्रिपदी
खालील बहुपदीची कोटी लिहा.
`sqrt5`
खालील बहुपदीची कोटी लिहा.
x0
खालील बहुपदीची कोटी लिहा.
7y − y3 + y5
खालील बहुपदीची कोटी लिहा.
7y − y3 + y5
खाली काही बहुपदी दिल्या आहेत. त्या बहुपदी दिलेल्या चौकटींत योग्य ठिकाणी लिहा.

2x2 + 5x3 + 7 या बहुपदीची कोटी किती?
खालील बहुपदीची कोटी लिहा.
ax7 + bx9 {a, b या स्थिर संख्या आहेत.}
