Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील माहितीवरून x हे चल वापरून एक बहुपदी लिहा.
कोटी 8 असलेली त्रिपदी
बेरीज
Advertisements
उत्तर
ज्या बहुपदीला फक्त तीन पदे असतात त्याला त्रिपदी म्हणतात. तसेच, चलाच्या सर्वांत मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी म्हणतात
`5x^8 + 6x^4 + 7x` ही x ची कोटी 8 असलेली त्रिपदी आहे.
shaalaa.com
बहुपदीची कोटी
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: बहुपदी - सरावसंच 3.1 [पृष्ठ ३९]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील माहितीवरून x हे चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहा.
कोटी 35 असलेली द्विपदी
खालील बहुपदीची कोटी लिहा.
`sqrt5`
खालील बहुपदीची कोटी लिहा.
x0
खालील बहुपदीची कोटी लिहा.
7y − y3 + y5
खालील बहुपदीची कोटी लिहा.
7y − y3 + y5
खालील बहुपदीची कोटी लिहा.
m3n7 − 3m5n + mn
`sqrt7` या बहुपदीची कोटी किती?
(x2 − 3) (2x − 7x3 + 4) हा गुणाकार करून मिळणाऱ्या बहुपदीची कोटी किती?
खालील बहुपदीची कोटी लिहा.
7
खालील बहुपदीची कोटी लिहा.
ax7 + bx9 {a, b या स्थिर संख्या आहेत.}
