Advertisements
Advertisements
Question
खालील चित्रांचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:

(अ) आकृतीमध्ये दाखवलेल्या प्राण्यांचे वर्ग लिहा.
(ब) अनुकूलनाच्या दृष्टीने वरील प्राण्यांमध्ये कोणते साधर्म्य दिसून येते?
(क) या प्राण्यांमध्ये साधर्म्य असून ही त्यांचे वर्गीकरण भिन्न वर्गात का केले आहे?
Distinguish Between
Short Answer
Advertisements
Solution
(अ) प्राण्यांचे वर्ग:
आकृती (अ) - मत्स्य वर्ग
आकृती (ब) - पक्षी वर्ग
(ब) अनुकूलनाच्या दृष्टीने दोन्ही प्राण्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असलेले दिसून येते.
(क) पुढील फरकाच्या मुद्द्यांमुळे या प्राण्यांमध्ये साधर्म्य असूनही त्यांचे वर्गीकरण भिन्न वर्गात केले आहे:
| मासा | कबुतर |
| माशाचे अनुकूलन पाण्यात पोहण्यासाठी झाले आहे. | कबुतराचे अनुकूलन हवेत संचार करण्यासाठी झाले आहे. |
| मासे कल्ल्यांद्वारे श्वसन करतात. | कबुतर फुप्फुसाद्वारे श्वसन करतात. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
