मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील चित्रांचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा: (अ) आकृतीमध्ये दाखवलेल्या प्राण्यांचे वर्ग लिहा. (ब) अनुकूलनाच्या दृष्टीने वरील प्राण्यांमध्ये कोणते साधर्म्य दिसून येते? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील चित्रांचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:

(अ) आकृतीमध्ये दाखवलेल्या प्राण्यांचे वर्ग लिहा.

(ब) अनुकूलनाच्या दृष्टीने वरील प्राण्यांमध्ये कोणते साधर्म्य दिसून येते?

(क) या प्राण्यांमध्ये साधर्म्य असून ही त्यांचे वर्गीकरण भिन्न वर्गात का केले आहे?

फरक स्पष्ट करा
लघु उत्तर
Advertisements

उत्तर

(अ) प्राण्यांचे वर्ग:

आकृती (अ) - मत्स्य वर्ग

आकृती (ब) - पक्षी वर्ग

(ब) अनुकूलनाच्या दृष्टीने दोन्ही प्राण्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असलेले दिसून येते.
(क) पुढील फरकाच्या मुद्द्यांमुळे या प्राण्यांमध्ये साधर्म्य असूनही त्यांचे वर्गीकरण भिन्न वर्गात केले आहे:
मासा कबुतर
माशाचे अनुकूलन पाण्यात पोहण्यासाठी झाले आहे. कबुतराचे अनुकूलन हवेत संचार करण्यासाठी झाले आहे.
मासे कल्ल्यांद्वारे श्वसन करतात. कबुतर फुप्फुसाद्वारे श्वसन करतात.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×