Advertisements
Advertisements
Question
खालील बहुपदीची कोटी लिहा.
`sqrt5`
Advertisements
Solution
चलाच्या सर्वांत मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी म्हणतात. तसेच, बहुपदीमधील प्रत्येक पदामध्ये असलेल्या चलांच्या घातांकांची जी बेरीज सर्वाधिक असते, त्या बेरजेस त्या बहुपदीची कोटी म्हणतात.
`sqrt 5 = sqrt 5 xx 1 = sqrt 5 x^0`
∴ `sqrt5` बहुपदीची कोटी 0 आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील माहितीवरून x हे चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहा.
कोटी 7 असलेली एकपदी
खालील माहितीवरून x हे चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहा.
कोटी 35 असलेली द्विपदी
खालील माहितीवरून x हे चल वापरून एक बहुपदी लिहा.
कोटी 8 असलेली त्रिपदी
खालील बहुपदीची कोटी लिहा.
x0
खालील बहुपदीची कोटी लिहा.
`sqrt2m^10 - 7`
खालील बहुपदीची कोटी लिहा.
7y − y3 + y5
खालील बहुपदीची कोटी लिहा.
7y − y3 + y5
खाली काही बहुपदी दिल्या आहेत. त्या बहुपदी दिलेल्या चौकटींत योग्य ठिकाणी लिहा.

`sqrt7` या बहुपदीची कोटी किती?
खालील बहुपदीची कोटी लिहा.
5 + 3x4
