English

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिप लिहा. प्रायोगिक पद्धत - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिप लिहा.

प्रायोगिक पद्धत

Short/Brief Note
Advertisements

Solution

प्रायोगिक पद्धत ही वर्तनाचा अभ्‍यास करणारी सर्वाधिक शास्‍त्रोक्‍त पद्धत होय. प्रायोगिक पद्धतीमुळे मानसशास्‍त्राला शास्‍त्र म्‍हणून दर्जा मिळाला आहे. प्रायोगिक पद्धतीत प्रयोगकर्ता पुढील पायऱ्यांचा अवलंब करून प्रयोग करतो.

  1. संशोधनासाठीची समस्‍या निश्चित करणे.
  2. गृहीतक निश्चित करणे/मांडणे.
  3. प्रयोगाची रचना व पद्धत निश्चित करणे.
  4. प्रयोग करणे.
  5. माहिती गोळा करणे व माहितीचे विश्लेषण करणे.
  6. निष्‍कर्ष काढणे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×