Advertisements
Advertisements
Question
खालील आकृतीत नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांची उदाहरणे दिली आहेत. त्यांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्ये तयार करा.

उदा.,
- तुषार गुणी आहे.
- तो पिवळा चेंडू खेळतो.
- तुषारला मिठाई आवडते.
Advertisements
Solution
- तो तुषार आहे.
- ती भाजी मेथीची आहे.
- तुषार रंगीत वस्तू ओळखतो.
- मेथीची भाजी हिरवी, ताजी दे.
- ती व्यक्ती खेळकर आहे.
- हा लाडू मोठा आहे.
- गोड, ताजी मिठाई खा.
- तुषारला रंगीत चेंडू आवडतो.
- हा मोठा चेंडू आहे.
- ती मेथीची भाजी करते.
- ती गोड लाडू खाते.
- ही रंगीत मिठाई घे.
- त्या वस्तू सुंदर आहेत.
- तुषारने हिरवी भाजी पाहिली.
- त्याने मेथीची भाजी केली.
- त्याला खेळकर व्यक्ती आवडली.
- तुषार पळतो.
- रंगीत चेंडूने ती खेळते.
- पिवळा चेंडू सुंदर आहे.
- तुषार गुणी व्यक्ती आहे.
RELATED QUESTIONS
सुचनेनुसार सोडवा.
'चवदार' सारखे शब्द लिहा.
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.
| शब्दसमूह | सामासिक शब्द |
| लंब आहे उदर ज्याचे असा तो |
खालील वाक्य वाचा. अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखाद्या शब्दाला खालील मुद्दे लागू नसतील तर तिथे − हे चिन्ह लिहा. उदा., ‘व’ यासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे − हे चिन्ह येईल.
पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.
| अ. क्र. | शब्द | मूळ शब्द | शब्दजात | प्रकार | लिंग | वचन | विभक्ती |
| (१) | पुरुषांसाठी | ||||||
| (२) | व | ||||||
| (३) | स्त्रियांसाठी | ||||||
| (४) | वेगवेगळे | ||||||
| (५) | सामने | ||||||
| (६) | होतात |
खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.
ताजेपणा-
खालील शब्दाचे वचन बदला.
पत्र -
खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.
माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
सूर्य पूर्वेला उगवतो.
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
गणू म्हणाला अग आई उद्या सुट्टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही
विरुद्धार्थी शब्द लिहा.
अवघड × ......
खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.
डॉक्टर -
दवाखाना वा दवाखान्याच्या परिसरात अनेक पाट्या असतात. त्या वाचा. त्यांवरील मजकूर खालील रिकाम्या पाट्यांवर लिहा.


खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये शब्दयोगी अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या, तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्दयोगी अव्यये बनवा व दिलेल्या जागेत लिहा.

खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.

खाली काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा समानार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा.

- मस्तक
- कचरा
- रात्र
- पाणी
- जनता
- मुलगी
पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.
वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का
खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.
उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.
घोटणे
खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.
अनाथ ×
खालील ओळी वाचा व समजून घ्या.
| उदा., ‘‘नित्याचेच दु:ख होते उशागती बसलेले ... तोच अवचित आले सुख ठोठावीत दार।’’ (कृ. ब. निकुम्ब) |
- वरील ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या?
- अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात?
- अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का?
खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.
______ - उद्गार
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
आम्ही कोण म्हणूनी काय पुसता,
दाताड वेंगाडुनी
फोटो मासिक, पुस्तकांत न तुम्ही
का आमुचा पाहिला?
