मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ८ वी

खालील आकृतीत नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांची उदाहरणे दिली आहेत. त्यांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्ये तयार करा. उदा., तुषार गुणी आहे. तो पिवळा चेंडू खेळतो. तुषारला मिठाई आवडते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील आकृतीत नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांची उदाहरणे दिली आहेत. त्यांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्ये तयार करा.

उदा.,

  1. तुषार गुणी आहे.
  2. तो पिवळा चेंडू खेळतो.
  3. तुषारला मिठाई आवडते.
लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. तो तुषार आहे.
  2. ती भाजी मेथीची आहे.
  3. तुषार रंगीत वस्तू ओळखतो.
  4. मेथीची भाजी हिरवी, ताजी दे.
  5. ती व्यक्‍ती खेळकर आहे.
  6. हा लाडू मोठा आहे.
  7. गोड, ताजी मिठाई खा.
  8. तुषारला रंगीत चेंडू आवडतो.
  9. हा मोठा चेंडू आहे.
  10. ती मेथीची भाजी करते.
  11. ती गोड लाडू खाते.
  12. ही रंगीत मिठाई घे.
  13. त्या वस्तू सुंदर आहेत.
  14. तुषारने हिरवी भाजी पाहिली.
  15. त्याने मेथीची भाजी केली.
  16. त्याला खेळकर व्यक्‍ती आवडली. 
  17. तुषार पळतो.
  18. रंगीत चेंडूने ती खेळते.
  19. पिवळा चेंडू सुंदर आहे.
  20. तुषार गुणी व्यक्‍ती आहे.
shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: संतवाणी - स्वाध्याय [पृष्ठ ४९]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
पाठ 13 संतवाणी
स्वाध्याय | Q १. | पृष्ठ ४९
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 13 संतवाणी
स्वाध्याय | Q १. | पृष्ठ ३८

संबंधित प्रश्‍न

खालील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.

वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.

जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे.


समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

पक्ष्यांचा - 


खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

बोट- 


योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

सुधाकरचा कबडडीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच ______.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

दादा धावपटू आहे. ______ रोज पळतो.


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

प्रसन्न ×


खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.


खालील दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्यडोंगर बनवा.


खालील आकृतीत दिलेल्या शब्दास विशेषणे लावा.


खालील शब्दातील अचूक शब्द लिहा.


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

बाहेर ×


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मारियाने दार ______


रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.

सुधीर गोष्ट ______ .


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

मऊ × ______ 


खालील परिच्छेद वाचा. त्यातील नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे ओळखा.

खूप दिवसांनी अन्वर आज बागेत खेळायला गेला होता. त्याला त्याचा जिवाभावाचा मित्र इरफान दिसला. त्या दोघांना एकमेकांना पाहून खूप आनंद झाला. त्यांनी एकमेकांबरोबर मनमुराद गप्पा मारल्या. त्यानंतर त्या दोघांनी बॅडमिंटनही खेळले.
घरी जाताना अन्वर इरफानला म्हणाला, ‘‘मित्रा, आज आपण खूप दिवसांनी भेटलो. मला खूप आनंद झाला आहे. तू नव्हतास तर मला अजिबात करमत नव्हतं.’’ त्यावर इरफानने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, ‘‘मित्रा, उद्यापासून आपण दररोज बागेत भेटायचं आणि भरपूर खेळायचं.’’

खालील शब्दाचा लिंग ओळखा.

पहाट - ______


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

नाळ तुटणे-


खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा:

रखवालदार


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×