English

खालील आकृतीत, ABCD या चौरसाची प्रत्येक बाजू 7 सेमी आहे. D हे केंद्र मानून DA त्रिज्येने काढलेली वर्तुळपाकळी D-AXC आहे, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी रिकाम्या चौकटी - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

खालील आकृतीत, ABCD या चौरसाची प्रत्येक बाजू 7 सेमी आहे. D हे केंद्र मानून DA त्रिज्येने काढलेली वर्तुळपाकळी D-AXC आहे, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी रिकाम्या चौकटी भरा:

उकल:

चौरसाचे क्षेत्रफळ = (बाजू)2

= (7)2

∴ चौरसाचे क्षेत्रफळ = `square` चौसेमी

जर वर्तुळपाकळी (D-AXC) चे क्षेत्रफळ = 38.5 चौसेमी

तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ = `square` चे क्षेत्रफळ − `square` चे क्षेत्रफळ

= 49 चौसेमी − 38.5 चौसेमी

= `square` चौसेमी

Fill in the Blanks
Sum
Advertisements

Solution

चौरसाचे क्षेत्रफळ = (बाजू)2

= (7)2

∴ चौरसाचे क्षेत्रफळ = \[\boxed{49}\] चौसेमी

वर्तुळपाकळीच्या सूत्राचा वापर करून:

वर्तुळपाकळी D-AXC: कोन D = 90°, त्रिज्या = DA = 7

θ = 90, π = `22/7`.r2 = 7 × 7

वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ = `(θ/360)` × πr2

= `(90/360) xx (22/7) xx (7 xx 7)`

= 38.5 चौसेमी

जर वर्तुळपाकळी (D-AXC) चे क्षेत्रफळ = 38.5 चौसेमी

तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ = \[\boxed{चौरस}\] चे क्षेत्रफळ − \[\boxed{वर्तुळपाकळी}\] चे क्षेत्रफळ

= 49 चौसेमी − 38.5 चौसेमी

= \[\boxed{10.5}\]चौसेमी

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×