Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृतीत, ABCD या चौरसाची प्रत्येक बाजू 7 सेमी आहे. D हे केंद्र मानून DA त्रिज्येने काढलेली वर्तुळपाकळी D-AXC आहे, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी रिकाम्या चौकटी भरा:

उकल:
चौरसाचे क्षेत्रफळ = (बाजू)2
= (7)2
∴ चौरसाचे क्षेत्रफळ = `square` चौसेमी
जर वर्तुळपाकळी (D-AXC) चे क्षेत्रफळ = 38.5 चौसेमी
तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ = `square` चे क्षेत्रफळ − `square` चे क्षेत्रफळ
= 49 चौसेमी − 38.5 चौसेमी
= `square` चौसेमी
Advertisements
उत्तर
चौरसाचे क्षेत्रफळ = (बाजू)2
= (7)2
∴ चौरसाचे क्षेत्रफळ = \[\boxed{49}\] चौसेमी
वर्तुळपाकळीच्या सूत्राचा वापर करून:
वर्तुळपाकळी D-AXC: कोन D = 90°, त्रिज्या = DA = 7
θ = 90, π = `22/7`.r2 = 7 × 7
वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ = `(θ/360)` × πr2
= `(90/360) xx (22/7) xx (7 xx 7)`
= 38.5 चौसेमी
जर वर्तुळपाकळी (D-AXC) चे क्षेत्रफळ = 38.5 चौसेमी
तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ = \[\boxed{चौरस}\] चे क्षेत्रफळ − \[\boxed{वर्तुळपाकळी}\] चे क्षेत्रफळ
= 49 चौसेमी − 38.5 चौसेमी
= \[\boxed{10.5}\]चौसेमी
