English

खालील आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा: (अ) मोठ्या परीक्षानळीत फसफसून येणारा वायू कोणता आहे? (ब) चुन्याच्या निवळीच्या रंगात काय बदल होतो? (क) संबंधित रासायनिक समीकरण - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

खालील आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

(अ) मोठ्या परीक्षानळीत फसफसून येणारा वायू कोणता आहे?

(ब) चुन्याच्या निवळीच्या रंगात काय बदल होतो?

(क) संबंधित रासायनिक समीकरण लिहा.

Chemical Equations/Structures
Short Answer
Advertisements

Solution

(अ) मोठ्या परीक्षानळीत फसफसून येणारा वायू कार्बन डायऑक्साइड (CO2) आहे.

(ब) कॅल्शियम कार्बोनेट तयार झाल्यामुळे चुन्याची निवळी दुधी (पांढरी) होते.

(क) संबंधित रासायनिक समीकरण खालीलप्रमाणे आहे:

\[\ce{\underset{Acetic acid}{2CH_3COOH} + \underset{Sodium carbonate}{Na_2CO_3} -> \underset{Sodium acetate}{2CH_3COONa} + \underset{Water}{H_2O} + \underset{Carbon dioxide}{CO_2}}\]

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×