Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:

(अ) मोठ्या परीक्षानळीत फसफसून येणारा वायू कोणता आहे?
(ब) चुन्याच्या निवळीच्या रंगात काय बदल होतो?
(क) संबंधित रासायनिक समीकरण लिहा.
रासायनिक समीकरण/संरचनाएँ
लघु उत्तरीय
Advertisements
उत्तर
(अ) मोठ्या परीक्षानळीत फसफसून येणारा वायू कार्बन डायऑक्साइड (CO2) आहे.
(ब) कॅल्शियम कार्बोनेट तयार झाल्यामुळे चुन्याची निवळी दुधी (पांढरी) होते.
(क) संबंधित रासायनिक समीकरण खालीलप्रमाणे आहे:
\[\ce{\underset{Acetic acid}{2CH_3COOH} + \underset{Sodium carbonate}{Na_2CO_3} -> \underset{Sodium acetate}{2CH_3COONa} + \underset{Water}{H_2O} + \underset{Carbon dioxide}{CO_2}}\]
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper
