English

खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा: आकृती मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा व स्पष्ट करा. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा:

आकृती मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा व स्पष्ट करा.

Explain
Advertisements

Solution

मागणी वक्राची लवचिकता: एकक लवचीक मागणी

स्पष्टीकरण:

किंमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणाइतकेच वस्‍तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्‍यास एकक लवचीक मागणी म्‍हणतात. उदा., किमतीत ५०% ने घट झाल्‍यास मागणीत ५०% ने वाढ होते.

आकृतीमध्ये मध्ये दर्शविल्‍याप्रमाणे ‘कक१’ हा किमतीतील बदल आहे. तर ‘मम१’ हा मागणीतील बदल आहे. हे दोन्हीही बदल एकसारखे असल्‍याने ‘मम’ हा मागणी वक्र एकक लवचीक मागणी दर्शवितो व तो आयताकृती परिवलयाचा असतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Board Question Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×