English

खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करून विधान पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण द्या. यीस्ट ______ पद्धतीने अलैगिक प्रजनन करते. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करून विधान पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण द्या.

यीस्ट ______ पद्धतीने अलैगिक प्रजनन करते.

Options

  • मायकोटॉक्झीन्स

  • कलिकायन

  • रायझोबिअम

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

यीस्ट कलिकायन पद्धतीने अलैगिक प्रजनन करते.

स्पष्टीकरण:

यीस्टमध्ये अलैंगिक पद्धतीने प्रजनन होते. त्यास कलिकायन म्हणतात. कलिकायनात यीस्टच्या पेशीवर छोटे गोलाकार भाग चिकटलेले दिसतात. या यीस्टच्या नवीन तयार होणाऱ्या पेशी असतात.

shaalaa.com
उपयुक्त सूक्ष्मजीव
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव - स्वाध्याय [Page 95]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 8 उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव
स्वाध्याय | Q 1. अ. | Page 95

RELATED QUESTIONS

खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करून विधान पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण द्या.

शिंबावर्गीय वनस्पती ______ मुळे जास्त प्रमाणात प्रथिनांची निर्मिती करू शकतात.

खालील पदार्थामध्ये कोणता सूक्ष्मजीव आढळतो. त्याचे नावे लिहा.

दही

खालील पदार्थामध्ये कोणता सूक्ष्मजीव आढळतो. त्याचे नावे लिहा.

पाव

खालील पदार्थामध्ये कोणता सूक्ष्मजीव आढळतो. त्याचे नावे लिहा.

कडधान्यांच्या मुळांवरील गाठी

खालील पदार्थामध्ये कोणता सूक्ष्मजीव आढळतो. त्याचे नावे लिहा.

इडली

खालील पदार्थामध्ये कोणता सूक्ष्मजीव आढळतो. त्याचे नावे लिहा.

डोसा

खालील पदार्थामध्ये कोणता सूक्ष्मजीव आढळतो. त्याचे नावे लिहा.

खराब झालेली बटाटयाची भाजी

जोडया जुळवा.

‘अ’ समूह ‘ब’ समूह
1. रायझोबिअम अ. अन्न विषबाधा
2. क्लॉस्ट्रिडीअम आ. नायट्रोजन स्थिरीकरण
3. पेनीसिलिअम इ. बेकरी उत्पादने
4. यीस्ट ई. प्रतिजैविक निर्मिती

किण्वन म्हणजे काय?

शास्त्रीय कारणे लिहा.

कपडयांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×