English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

खाली दिलेल्या पिवळ्या चौकोनातील शब्दांना हिरव्या चौकोनात दिलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा व लिहा. उदा., बरे × वाईट

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेल्या पिवळ्या चौकोनातील शब्दांना हिरव्या चौकोनात दिलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा व लिहा.

उदा., बरे × वाईट

Short Answer
Advertisements

Solution

  1. शुभ × अशुभ
  2. यश × अपयश
  3. चढ × उतार
  4. आत × बाहेर
  5. आनंद × दु:ख
  6. नफा × तोटा
  7. मोठे × लहान
shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: टप् टप् पडती - खेळूया शब्दांशी [Page 19]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 7 Maharashtra State Board
Chapter 6 टप् टप् पडती
खेळूया शब्दांशी | Q (ई) | Page 19
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
Chapter 6 टप् टप् पडती (कविता)
खेळूया शब्दांशी | Q (ई) | Page 38
Balbharati Integrated 7 Standard Part 2 [Hindi Medium] Maharashtra State Board
Chapter 2.3 टप् टप् पडती (कविता)
खेळूया शब्दांशी | Q (ई) | Page 38

RELATED QUESTIONS

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
कंठ दाटून येणे


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

प्रत्येक गल्लीत- 


अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले.


अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

मंडईत फळांच्या गाड्या आहेत.


खालील शब्दाचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.

गिर्यारोहण


‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

जबाबदार-


खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

भूज येथे घडलेली भूकंपाची घटना ______ होती.


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

दूरवर ×


दिलेल्या सूचनांप्रमाणे खालील वाक्यांत बदल करा.

संजू क्रिकेट खेळतो. (वाक्य भविष्यकाळी करा.)


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

पुस्तक (डोके) - ......


'सजलेधजले' अशा शब्दांना जोडशब्द म्हणतात. कवितेत आलेले खालील जोडशब्द वाचा. जसेच्या तसे पाहून लिहा. असे आणखी काही जोडशब्द लिहा. 

(अ) कामधाम

(आ) पुरणपोळी


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

ताई पुस्तक ______ 


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

सुशांत रघू राजेश हे चांगले मित्र आहेत


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.

______ पत्र लिहिते.


खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

ऐकणे


तक्ता पूर्ण करा.

उपमेय - आईचे प्रेम उपमान - सागर उपमेय - आंबा उपमान - साखर
उपमा आईचे प्रेम सागरासारखे असते.  
उत्प्रेक्षा आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच.  
रूपक वात्सल्यसिंधू आई.  

खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

आम्ही कोण म्हणूनी काय पुसता,
दाताड वेंगाडुनी
फोटो मासिक, पुस्तकांत न तुम्ही
का आमुचा पाहिला?


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘पाड सिंहासने दुष्ट ही पालथी ओढ
हत्तीवरूनि मत्त नृप खालती
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती
झाड खट्खट् तुझे खड्ग क्षुद्रां
धडधड फोड तट, रूद्र। ये चहुकडे।’’


खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.

विनंती-तक्रार


कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.

नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×