English

खाली दिलेल्या ओळीतील विचार सांगा. तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा? आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा।।

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेल्या ओळीतील विचार सांगा.

तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा?

आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा।।

Short Answer
Advertisements

Solution

माणूस सोन्या-नाण्यांचा संग्रह करतो. पण सोन्याचा घोट माणसाची तहान शमवू शकत नाही. पाणी हे संजीवन आहे. सोन्या-नाण्यांपेक्षा ते अमूल्य आहे. आभाळातून येणारा हा पाण्याचा थेंब आज बहुमोलाचा आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 17: थेंब आज हा पाण्याचा (कविता) - स्वाध्याय [Page 8]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 17 थेंब आज हा पाण्याचा (कविता)
स्वाध्याय | Q ४. | Page 8
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×