हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खाली दिलेल्या ओळीतील विचार सांगा. तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा? आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा।। - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या ओळीतील विचार सांगा.

तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा?

आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा।।

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

माणूस सोन्या-नाण्यांचा संग्रह करतो. पण सोन्याचा घोट माणसाची तहान शमवू शकत नाही. पाणी हे संजीवन आहे. सोन्या-नाण्यांपेक्षा ते अमूल्य आहे. आभाळातून येणारा हा पाण्याचा थेंब आज बहुमोलाचा आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 17: थेंब आज हा पाण्याचा (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 17 थेंब आज हा पाण्याचा (कविता)
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ ८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×