हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

निसर्ग माणसाला भरभरून मदत करतो, पण माणूस निसर्गाची कदर करीत नाही. उलट वारेमाप जंगलतोड, जलप्रदूषण, वायूप्रदूषण यांसारखे गुन्हे करतो. निसर्गाकडे दुर्लक्ष करून त्याला लुबाडले, माणूस वाचणार नाही. म्हणजेच निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करायला हवे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 17: थेंब आज हा पाण्याचा (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 17 थेंब आज हा पाण्याचा (कविता)
स्वाध्याय | Q ५. | पृष्ठ ८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×