Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेली संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा:
अंकिकृतकरण
Explain
Advertisements
Solution
- अंकीकरण म्हणजे विविध प्रकारची माहिती हाताळण्यासाठी आणि विविध उद्देशांसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे होय. ही एक व्यापक प्रक्रिया आहे जी माहितीचे रूपांतर डिजिटल स्वरूपात करते.
- अंकीकरणामध्ये डिजिटल परिवर्तनाचा समावेश होतो, ज्यामुळे व्यवसायाची कामगिरी आणि कार्यक्षमता सुधारते.
- नवनवीन तंत्रज्ञानातील विकासामुळे पारंपारिक व्यवसाय पद्धतींमध्ये वारंवार आणि सकारात्मक बदल घडून येतात.
- ही संकल्पना तंत्रज्ञान, नवनिर्मिती (Innovation), संशोधन आणि विकास (R&D) यांवर आधारित आहे.
- अंकीकरणामुळे प्रक्रियेचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला असून कामात अधिक अचूकता आली आहे.
- यामुळे मानवी मनाला नवीन शोध लावण्यास, नवनिर्मिती करण्यास आणि नवीन निर्मितीचे पेटंट (हक्क) मिळवण्यास प्रोत्साहन मिळते.
- उदाहरणे: कृत्रिम बुद्धिमत्ता, ई-प्रशासन, ई-कॉमर्स आणि ई-शॉपिंग, ई-लर्निंग २१ व्या शतकातील शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन शिक्षण घेणे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
