मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खाली दिलेली संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा: अंकिकृतकरण - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेली संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा:

अंकिकृतकरण

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  1. अंकीकरण म्हणजे विविध प्रकारची माहिती हाताळण्यासाठी आणि विविध उद्देशांसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे होय. ही एक व्यापक प्रक्रिया आहे जी माहितीचे रूपांतर डिजिटल स्वरूपात करते.
  2. अंकीकरणामध्ये डिजिटल परिवर्तनाचा समावेश होतो, ज्यामुळे व्यवसायाची कामगिरी आणि कार्यक्षमता सुधारते.
  3. नवनवीन तंत्रज्ञानातील विकासामुळे पारंपारिक व्यवसाय पद्धतींमध्ये वारंवार आणि सकारात्मक बदल घडून येतात.
  4. ही संकल्पना तंत्रज्ञान, नवनिर्मिती (Innovation), संशोधन आणि विकास (R&D) यांवर आधारित आहे.
  5. अंकीकरणामुळे प्रक्रियेचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला असून कामात अधिक अचूकता आली आहे.
  6. यामुळे मानवी मनाला नवीन शोध लावण्यास, नवनिर्मिती करण्यास आणि नवीन निर्मितीचे पेटंट (हक्क) मिळवण्यास प्रोत्साहन मिळते.
  7. उदाहरणे: कृत्रिम बुद्धिमत्ता, ई-प्रशासन, ई-कॉमर्स आणि ई-शॉपिंग, ई-लर्निंग २१ व्या शतकातील शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन शिक्षण घेणे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×