Advertisements
Advertisements
Question
कारणे लिहा.
सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात.
Give Reasons
Advertisements
Solution
बुफे पद्धतीत आपल्याला हवे तितकेच जेवण प्लेटमध्ये घ्यायचे असते. अन्नाचा अपव्यय होऊ नये म्हणून ही पद्धत सुरू करण्यात आली असावी. पारंपरिक पंगतीच्या भोजनात आग्रह करून अन्नाची नासाडी केली जाते. म्हणून सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
