मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

कारणे लिहा. सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

बुफे पद्धतीत आपल्याला हवे तितकेच जेवण प्लेटमध्ये घ्यायचे असते. अन्नाचा अपव्यय होऊ नये म्हणून ही पद्धत सुरू करण्यात आली असावी. पारंपरिक पंगतीच्या भोजनात आग्रह करून अन्नाची नासाडी केली जाते. म्हणून सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: अन्नपदार्थांची सुरक्षा - स्वाध्याय [पृष्ठ १५३]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 5 अन्नपदार्थांची सुरक्षा
स्वाध्याय | Q 7. 2. | पृष्ठ १५३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×