English

काही जागांवर दोन मूलद्रव्ये : न्युलँडस्च्या अष्टक नियमातील त्रुटी : : समस्थानिकांसाठी जागा : _________

Advertisements
Advertisements

Question

काही जागांवर दोन मूलद्रव्ये : न्युलँडस्च्या अष्टक नियमातील त्रुटी : : समस्थानिकांसाठी जागा : _________

Fill in the Blanks
Advertisements

Solution

काही जागांवर दोन मूलद्रव्ये : न्युलँडस्च्या अष्टक नियमातील त्रुटी : : समस्थानिकांसाठी जागा : मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीतील त्रुटी

shaalaa.com
मेंडेलीव्हची आवर्तसारणी (Mendeleev’s Periodic table)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - सहसंबंध ओळखा

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
सहसंबंध ओळखा | Q 5

RELATED QUESTIONS

थोडक्यात टिपा लिहा.

मेंडेलीव्हचा आवर्ती नियम


थोडक्यात टिपा लिहा.

समस्थानकांचे मेंडेलीव्हच्या व आधुनिक आवर्तसारणीतील स्थान


मेंडेलिव्हच्या वेळी _____ मूलद्रव्ये ज्ञात होती.


एका बोरॉन : स्कँडिअम :: एका ॲल्युमिनिअम : ______


बरेलिअम : अल्कधर्मी मृदा धातू : : सोडिअम : ______


मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीतील कोणत्याही एका मूलद्रव्याच्या ऑक्सइडचे रेणुसूत्र लिहा.


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) एका ॲल्युमिनिअम अ) स्कँडिअम
2) एका सिलिकॉन ब) गॅलिअम
3) एका बोरॉन क) जर्मेनिअम
    ड) बेरिलिअम्

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) s - खंड अ) लँथेनाइड व ॲक्टिनाइड
2) p - खंड ब) गण 3 ते 12
3) d - खंड क) गण 1, 2
4) f - खंड ड) गण 13 ते 18
    इ) शून्य गण

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
  इलेक्ट्रॉन संरूपण   संयुजा
1) 2, 2 अ) 1
2) 2, 8, 1 ब) 2
3) 2, 5 क) 3
    ड) 5

आधुनिक आवर्तसारणीत प्रत्येक चौकटीत मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक दर्शवले आहेत.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×