English

काही बागाईतदारांच्या संत्र्यांच्या उत्पन्नाची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. त्यावरून उत्पन्नाचा मध्य, 'गृहीतमध्य' पद्धतीने काढा.

Advertisements
Advertisements

Question

काही बागाईतदारांच्या संत्र्यांच्या उत्पन्नाची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. त्यावरून उत्पन्नाचा मध्य, 'गृहीतमध्य' पद्धतीने काढा.

उत्पन्न (हजार रुपये) 25 - 30 30 - 35 35 - 40 40 - 45 45 - 50
बागाईतदारांची संख्या 20 25 15 10 10
Sum
Advertisements

Solution

येथे, गृहीतमध्य (A) = 37.4 घेऊ.

वर्ग
उत्पन्न (हजार रुपये)
वर्गमध्य
(xi)
di = xi - A
= xi - 37.5
वारंवारता
(बागाईतदारांची संख्या) (fi)
वारंवारता × विचलन
(fidi)
25 - 30 27.5 - 10 20 - 200
30 - 35 32.5 - 5 25 - 125
35 - 40 37.5 → A 0 15 0
40 - 45 42.5 5 10 50
45 - 50

47.5

10 10 100
एकूण - - ∑fi = 80 ∑fidi = - 175

येथे, ∑fidi = - 175, ∑fi = 80

`bar"d" = (sum f_ix_i)/(sum f_i)`

`= (- 175)/80` = - 2.19

मध्य = `bar"X" = "A" + bar"d"`

= 37.5 + (- 2.19)

= 35.31

= ₹ (35.31 × 1000) = ₹ 35,310

∴ बागाईतदारांच्या संत्र्यांच्या उत्पन्नाचा मध्य ₹ 35,310 आहे.

shaalaa.com
वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरुन मध्य (Mean from grouped frequency distribution) - गृहितमध्य पद्धती
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: सांख्यिकी - सरावसंच 6.1 [Page 138]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 6 सांख्यिकी
सरावसंच 6.1 | Q 4 | Page 138
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×