English

जोड्या लावा. गट ‘अ’ गट ‘ब’ अ. C2H6 १. असंपृक्त हायड्रोकार्बन आ. C2H2 २. एका अल्कोहोलचे रेणूसूत्र इ. CH4O ३. संपृक्त हायड्रोकार्बन ई. C3H6 ४. तिहेरी बंध - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

जोड्या लावा.

गट ‘अ’  गट ‘ब’
अ. C2H6 १. असंपृक्त हायड्रोकार्बन
आ. C2H2 २. एका अल्कोहोलचे रेणूसूत्र
इ. CH4O ३. संपृक्त हायड्रोकार्बन
ई. C3H6 ४. तिहेरी बंध
Match the Columns
Advertisements

Solution

गट 'अ'

'उत्तर' गट

अ. C2H6

१. संपृक्त हायड्रोकार्बन

आ. C2H2

२. तिहेरी बंध

इ. CH4O

३. एका अल्कोहोलचे रेणूसूत्र

ई. C3H6

४. असंपृक्त हायड्रोकार्बन

shaalaa.com
कार्बनी संयुगांमधील बंध (Bonds in Carbon compounds)
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: कार्बनी संयुगे - स्वाध्याय [Page 133]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 9 कार्बनी संयुगे
स्वाध्याय | Q १. | Page 133

RELATED QUESTIONS

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

क्षपण


सामान्यत: कार्बनी संयुगाचे उत्कलनांक _____ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्याचे आढळते.


पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

बेंझीन


पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

ॲसेटिक ॲसिड


पुढील रेणूच्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना काढा.

ऑक्सिजन


पुढील रेणूच्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना काढा.

एथिन


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) C2H6 अ) असंपृक्त हायड्रोकार्बन
2) C2H2 ब) एका अल्कोहोलचे रेणुसूत्र
3) CH4O क) संपृक्त हायड्रोकार्बन
4) C3H6 ड) तिहेरी बंध

कार्बन अणूंच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या 4 असते.


आपले शरीर कार्बनपासून बनलेले आहे.


व्याख्या लिहा.

अल्केन


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×