English

सामान्यत: कार्बनी संयुगाचे उत्कलनांक _____ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्याचे आढळते.

Advertisements
Advertisements

Question

सामान्यत: कार्बनी संयुगाचे उत्कलनांक _____ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्याचे आढळते.

Options

  • 300

  • 100

  • 200

  • 150

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

सामान्यत: कार्बनी संयुगाचे उत्कलनांक 300 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्याचे आढळते.

shaalaa.com
कार्बनी संयुगांमधील बंध (Bonds in Carbon compounds)
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: कार्बनी संयुगे - खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 9 कार्बनी संयुगे
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 1

RELATED QUESTIONS

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

सहसंयुज बंध


उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

क्षपण


कार्बनी अणूमधील संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या _____ आहे.


ऑक्सिजनच्या दोन अणूंमध्ये बंध प्रकार _____.


पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

ॲसिटिलीन


पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

प्रोपाइन


पुढील रेणूच्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना काढा.

मिथेन


पुढील रेणूच्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना काढा.

एथिन


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) C2H6 अ) असंपृक्त हायड्रोकार्बन
2) C2H2 ब) एका अल्कोहोलचे रेणुसूत्र
3) CH4O क) संपृक्त हायड्रोकार्बन
4) C3H6 ड) तिहेरी बंध

कार्बन अणूंच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या 4 असते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×