English

जोड्या लावा. ‘अ’ गट (१) विठ्ठलाला धरले (२) विठ्ठल काकुलती आला (३) विठ्ठलाच्या पायी घातली बेडी ‘ब’ गट (अ) शब्दरचनेच्या जुळणीने (आ) भक्तीच्या दोराने (इ) ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने

Advertisements

Question

जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) विठ्ठलाला धरले (अ) शब्दरचनेच्या जुळणीने
(२) विठ्ठल काकुलती आला (आ) भक्तीच्या दोराने
(३) विठ्ठलाच्या पायी घातली बेडी (इ) ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने
Match the Columns
Advertisements

Solution

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) विठ्ठलाला धरले (आ) भक्तीच्या दोराने
(२) विठ्ठल काकुलती आला (इ) ‘तू म्हणजे मीच’ या शब्दाने
(३) विठ्ठलाच्या पायी घातली बेडी (अ) शब्दरचनेच्या जुळणीने
shaalaa.com
संतवाणी - (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.2: संतवाणी - धरिला पंढरीचा चोर - स्वाध्याय [Page 7]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 2.2 संतवाणी - धरिला पंढरीचा चोर
स्वाध्याय | Q २. | Page 7

RELATED QUESTIONS

खाली दिलेल्या शब्दासाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा.


खाली दिलेल्या शब्दासाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा.


‘सोहं शब्दाचा मारा केला। विठ्ठल काकुलती आला।।’ या ओळीतील विचार स्पष्ट करा.


‘जनी म्हणे बा विठ्ठला। जीवें न सोडीं मी तुला।।’ या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा भाव स्पष्ट करा.


(संतवाणी-(आ) धरिला पंढरीचा चोर) प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात, ते सांगा.


मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत सांगा.


आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील संत कवयित्रींची माहिती मिळवा.


Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×