Advertisements
Advertisements
Question
जोडया जुळवा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| (१) जोराचा पाऊस | (अ) गाठा अपुला गाव |
| (२) बेडकाचे मोठे डोळे | (आ) धो-धो पाऊस |
| (३) पूर्ण भरलेला तलाव | (इ) बटबटीत डोळे |
| (४) स्वतःच्या गावी परत जा | (ई) तुडुंब भरला तलाव |
Match the Columns
Advertisements
Solution
| 'अ' गट | 'ब' गट |
| (१) जोराचा पाऊस | (आ) धो-धो पाऊस |
| (२) बेडकाचे मोठे डोळे | (इ) बटबटीत डोळे |
| (३) पूर्ण भरलेला तलाव | (ई) तुडुंब भरला तलाव |
| (४) स्वतःच्या गावी परत जा | (अ) गाठा अपुला गाव |
shaalaa.com
पद्य (5th Standard)
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
एका वाक्यात उत्तरे लिहा.
'डराव डराव' आवाज कोण करतो?
एका वाक्यात उत्तर लिहा.
तलाव का भरला?
कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.
तारा
शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.
उदा., मखमली - झुली.
बैल गोठयात राहतात, तसे खाली दिलेला प्राणी कुठे राहतो ते लिहा.
कासव
खालील शब्दापासून अनेक शब्द बनवा.
पुरणपोळी
हा शब्द असाच लिहा.
शीतल
हा शब्द असाच लिहा.
झुळझुळ
वाचा. लक्षात ठेवा.
'नाव' हा शब्द या कवितेत दोन अर्थांनी आला आहे.
नाव - वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी यांना दिलेले विशिष्ट नाव.
नाव - होडी.
खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा.
पळापळ, रडारड, पडापड.
