मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

जोडया जुळवा. 'अ' गट (१) जोराचा पाऊस (२) बेडकाचे मोठे डोळे (३) पूर्ण भरलेला तलाव (४) स्वतःच्या गावी परत जा 'ब' गट (अ) गाठा अपुला गाव (आ) धो-धो पाऊस (इ) बटबटीत डोळे (ई) तुडुंब भरला तलाव

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोडया जुळवा.

'अ' गट 'ब' गट
(१) जोराचा पाऊस (अ) गाठा अपुला गाव   
(२) बेडकाचे मोठे डोळे (आ) धो-धो पाऊस
(३) पूर्ण भरलेला तलाव (इ) बटबटीत डोळे
(४) स्वतःच्या गावी परत जा (ई) तुडुंब भरला तलाव
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

'अ' गट 'ब' गट
(१) जोराचा पाऊस (आ) धो-धो पाऊस   
(२) बेडकाचे मोठे डोळे (इ) बटबटीत डोळे
(३) पूर्ण भरलेला तलाव (ई) तुडुंब भरला तलाव
(४) स्वतःच्या गावी परत जा (अ) गाठा अपुला गाव
shaalaa.com
पद्य (5th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: डराव डराव - स्वाध्याय 1 [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
पाठ 5 डराव डराव
स्वाध्याय 1 | Q २. | पृष्ठ ८
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
पाठ 5 डराव डराव ! (कविता)
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ ३६

संबंधित प्रश्‍न

एका वाक्यात उत्तरे लिहा.

'डराव डराव' आवाज कोण करतो?


कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.

कोकीळ 


बैल गोठयात राहतात, तसे खाली दिलेला प्राणी कुठे राहतो ते लिहा.

वाघ 


बैल गोठयात राहतात, तसे खाली दिलेला प्राणी कुठे राहतो ते लिहा.

मासा 


कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा.

______ अपुली छाया धरती.


जोडया जुळवा. 

'अ' गट 'ब' गट
(१) झुळझुळ      (अ) गाणे
(२) मंजूळ (आ) छाया
(३) शीतल (इ) पाणी

हे शब्द असेच लिहा. 

मंजूळ, शीतल, झुळझुळ, लतावृक्ष, लव्हाळी, आम्रतरू.


हा शब्द असाच लिहा.

लव्हाळी  


समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.

रोवुनी - ______ 


समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.

बरोबर - ______ 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×