मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

वाचू आणि हसू. शिक्षक : पप्पू, तू शाळेत टोपी घालून का येतोस? पप्पू : कुणाला कळायला नको, की माझ्या डोक्यात काय चाललं आहे ते!

Advertisements
Advertisements

प्रश्न

वाचू आणि हसू.

शिक्षक : पप्पू, तू शाळेत टोपी घालून का येतोस?

पप्पू : कुणाला कळायला नको, की माझ्या डोक्यात काय चाललं आहे ते! 

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

स्वतः प्रयत्न करा.

shaalaa.com
पद्य (5th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 15: नदीचे गाणे - स्वाध्याय 2 [पृष्ठ २६]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
पाठ 15 नदीचे गाणे
स्वाध्याय 2 | Q १. | पृष्ठ २६

संबंधित प्रश्‍न

कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.

सूर्य 


एका वाक्यात उत्तरे सांगा.

गावे कोठे वसली आहेत?


एका वाक्यात उत्तरे सांगा.

नदीवर शीतल छाया कोण धरते?


कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा.

______ अपुली छाया धरती.


सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो?


खालील शब्दाला 'सर' शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा.

लाल - ______ 


मोकळ्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा व या कडव्याचा अर्थ समजून घ्या.

जशी ______ आभाळात,
______ पसरुनी तरंगतात,
दिसतिल तैसे ______ रंगित,
खेळ किती ______! 


खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा.

पळापळ, रडारड, पडापड.


खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा.

रडतखडत, हसतखेळत, वाजतगाजत.


वाचा. लक्षात ठेवा.

घराच्या छतावर उभे राहून पतंग उडवू नका. मोकळ्या मैदानात पतंग उडवा. काटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावू नका. अवघड ठिकाणी चढू नका.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×