मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व पाच वाक्ये लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व पाच वाक्ये लिहा. 

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

वाक्ये: 

  1. डोंगरच्या पायथ्याशी गाव वसले आहे.
  2. डोंगरातून गावात नदी वाहत येते.
  3. नदीच्या काठावर स्त्रिया पाणी भरतात.
  4. नदीचे पाणी गाईगुरे पितात.
  5. नदीच्या पात्रात मुले आनंदाने डुंबतात. 
shaalaa.com
पद्य (5th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 15: नदीचे गाणे - स्वाध्याय 1 [पृष्ठ २६]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
पाठ 15 नदीचे गाणे
स्वाध्याय 1 | Q ५. | पृष्ठ २६
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
पाठ 15 नदीचे गाणे (कविता)
स्वाध्याय | Q ५. | पृष्ठ २२

संबंधित प्रश्‍न

एका वाक्यात उत्तरे लिहा.

'डराव डराव' आवाज कोण करतो?


एका वाक्यात उत्तर लिहा.

बेडकाचे डोळे कसे आहेत?


एका वाक्यात उत्तरे लिहा.

बैलांच्या सणाला काय म्हणतात?


बैल गोठयात राहतात, तसे खाली दिलेला प्राणी कुठे राहतो ते लिहा.

माकड 


खालील शब्दापासून अनेक शब्द बनवा.

कपाळी


कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा.

फुलवेली मज ______ देती,
कुठे ______ खेळात बसती,
कुठे ______ माझ्यावरती,
______ आपुली छाया धरती. 


कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा.

कुठे ______ खेळत बसती, 


सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो?


समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.

मावळतीचा - ______ 


गोलातील शब्द जोडून वाक्ये बनवा.

उदा., चेंडू झेलणे.

वाक्ये:

  1. मी चेंडू झेलतो.
  2. शिवानी चेंडू झेलते.  

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×