Advertisements
Advertisements
प्रश्न
मोकळ्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा व या कडव्याचा अर्थ समजून घ्या.
जशी ______ आभाळात,
______ पसरुनी तरंगतात,
दिसतिल तैसे ______ रंगित,
खेळ किती ______!
Advertisements
उत्तर
जशी पाखरे आभाळात,
पंख पसरुनी तरंगतात,
दिसतिल तैसे पतंग रंगित,
खेळ किती चांगला!
कडव्याचा अर्थ:
जसे पक्षी आपले पंख पसरून आभाळात तरंगतात. आकाशात संचार करतात. त्याप्रमाणे आपले रंगीत पतंग दिसतील. हा पतंग उडवण्याचा खेळ किती चांगला व मजेशीर आहे!
संबंधित प्रश्न
एका वाक्यात उत्तर लिहा.
तलाव का भरला?
निरीक्षण करा. आवाज सांगा व लिहा.
वाऱ्याने हालणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज.
निरीक्षण करा. आवाज सांगा व लिहा.
तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज.
पावसात भिजू नये, यासाठी तुम्ही काय काय वापरता?
______ एक शिकूया.
______ जीव जगूया.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
बैलांना कसे सजवले आहे?
शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.
उदा., मखमली - झुली.
खालील शब्दापासून अनेक शब्द बनवा.
कपाळी
हा शब्द असाच लिहा.
आम्रतरू
हा शब्द असाच लिहा.
लतावृक्ष
