English

जलसंवर्धनासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

जलसंवर्धनासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? 

Short Answer
Advertisements

Solution

दैनंदिन कामे करताना, अंघोळ करताना, जनावरे व गाड्या धुतांना नळाऐवजी बादलीत पाणी घेऊन वापरावे. उरलेले पाणी झाडांना टाकावे. नळ पूर्णतः बंद ठेवावे, थेंब थेंब पाणी पडत असेल तर लगेच त्याची दुरुस्ती करावी. पाणी पुनर्भरण प्रक्रियेचा वापर करावा.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 17: थेंब आज हा पाण्याचा (कविता) - विचार करा. सांगा. [Page 9]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 17 थेंब आज हा पाण्याचा (कविता)
विचार करा. सांगा. | Q ७ | Page 9
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×