English

जलप्रदूषण रोखण्यासाठी काय करावे, असे तुम्हांला वाटते? - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

जलप्रदूषण रोखण्यासाठी काय करावे, असे तुम्हांला वाटते?

Short Answer
Advertisements

Solution

जलप्रदूषण रोखण्यासाठी नदीमध्ये कारखान्याचे दुषित पाणी टाळावे. पाणवठ्यावर अंघोळ करू नये. जनावरे धुणे, कपडे धुणे, भांडी घासणे, कोणत्याही प्रकारचा कचरा पाण्यात टाकणे टाळावे. प्लॅस्टिक ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांऐवजी मातीच्या मुर्त्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. पूजेचे साहित्य पाण्यात टाकण्यापेक्षा जमिनीत खड्डा करून त्यात टाकावे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 17: थेंब आज हा पाण्याचा (कविता) - विचार करा. सांगा. [Page 9]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 17 थेंब आज हा पाण्याचा (कविता)
विचार करा. सांगा. | Q ६ | Page 9
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×