English

‘झोपडीत निसर्गाचे सान्निध्य आहे’, हे पटवून देणारी उदाहरणे लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

‘झोपडीत निसर्गाचे सान्निध्य आहे’, हे पटवून देणारी उदाहरणे लिहा.

Short Answer
Advertisements

Solution

अंगणातल्या जमिनीवर आराम करण्याचे तसेच रात्री आकाशातील चांदण्यांकडे पाहत झोपण्याचे सुख झोपडीतच मिळते. कवितेत सांगितलेल्या या उदाहरणांवरून झोपडीत निसर्गाचे सान्निध्य आहे हे लक्षात येते.

shaalaa.com
या झोपडीत माझ्या
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: या झोपडीत माझ्य - स्वाध्याय [Page 23]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 6 या झोपडीत माझ्य
स्वाध्याय | Q ३. | Page 23
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×